विश्वनाथ खैरे यांनी 95 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा , म्हणजे 29 मार्च 2024 रोजी साधना साप्ताहिक पुणे व ग्रंथसाखा वाचनालय बदलापूर यांनी एक कार्यक्रम, पुणे येथील एस एम जोशी सभागृहात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा हा एक व्हिडिओ आहे –